गुरुवार, 18 अप्रैल 2024
  • Webdunia Deals

दैनिक राशिफल

Lal Mahal छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथंच छाटली Shahistekhan याची बोटं Pune Veer Gatha Heroic Saga | दिल्लीवरून एक लाखाची फौज आणि तोफखाना घेऊन शाहिस्तेखान महाराष्ट्रात येऊ लागला. 9 मे 1660 रोजी तो पुण्यात दाखल झाला आणि मग खानने खुद्द लाल महालाचा कब्जा घेतला आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला. लाल महालाचा आसमंत एक लाख मोगली फौजांनी व्यापून टाकला. लाल महालावर मोगलांचे हिरवे निशाण फडकू लागले. त्यावेळेस छत्रपती पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. #webduniamarathi #chatrapatishivajimaharaj #shivaji #shivajee #veershivaji #shivajimaharajhistory #Lalmahal #lalmahal #pune #maratha #MarathaEpisode #शिवाजीमहाराज #शाइस्ताखान #लालमहल #shivajimaharajstatus #shivajiraje #shivajimaharajvideo #maharashtraforts #maharashtra #pride #heroic #heroicsaga #marathacommunity #culture #history #historyfacts #historyofindia #chhatrapati_shivaji_maharaja #Shahistekhan #jijau #jijamata

Gudi Padwa 2024 Katha Marathi गुढी पाडवा साजरा करण्यामागे या आहेत कथा Chaitra Pratipada History | हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. #gudipadwa #gudipadwa2024 #gudipadva #gudipadwagreetings #gudipadwawishes #chaitranavratri2024 #chaitranavratri #marathiculture #marathikatha #marathistory #marathikahani #dharmikvideo #dharmikatha #webduniamarathi #religion #maharashtra #marathiculture #marathirituals #gudipadawa #navvarsh #hindunavvarsh2024 #shalivahana #sriram #shreeram #ram #devi #brahma #mahabharat #ramayana

वेब स्टोरीज

और देखें
Subscribe To WhatsApp

Cricket Update

Live

सभी देखें

देश में अशांति पैदा कर रही है भाजपा, राहुल गांधी ने साधा निशाना

देश में अशांति पैदा कर रही है भाजपा, राहुल गांधी ने साधा निशाना

Congress leader Rahul Gandhi rally in Kannur: कांग्रेस नेता राहुल गांधी ने भाजपा पर निशाना साधते हुए आरोप लगाया कि वह देश में अशांति पैदा कर देश के लाखों लोगों को नुकसान पहुंचा रही है। कन्नूर (केरल) में एक विशाल चुनावी रैली को संबोधित करते हुए राहुल ने कहा कि भाजपा देश की विविधता को बदलने का प्रयास कर रही है, जबकि कांग्रेस वैचारिक भिन्नता को स्वीकार करती है।

और भी पढ़ें

  • बीएसई 73343 399
  • एनएसई 22268 120
  • सोना 72534 11
  • चाँदी 83561 62
  • गुरुवार, 18 अप्रैल 2024 (11:11 IST)